शासन आपल्या दारी " उपक्रमांतर्गत कारंजा पंचायत समितीत सभा संपन्न

" शासन आपल्या दारी " उपक्रमांतर्गत कारंजा पंचायत समितीत सभा संपन्न 

वाशिम दि.8 (जिमाका) राज्य शासनाचा महत्वाचा उपक्रम असलेल्या "शासन आपल्या दारी " अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात 7 जून रोजी तालुक्यातील ग्रामसेवक,तलाठी ,मंडळ अधिकारी आशा वर्कर,अंगणवाडी सेविका , तालुकास्तरीय अधिकाऱ्याची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थित कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आली.यावेळी तहसीलदार श्री.झालटे व गटविकास अधिकारी एस.पी.पडघन यांची प्रमुख उपस्थिती होती.
           6 ते 12 जून आणि 12 ते 18 जून तसेच 18 ते 25 जून या कालावधीमध्ये कोणकोणती कामे करायची आहे आणि शिबिराचे आयोजन कशाप्रकारे करायचे याची सविस्तर माहिती सभेमध्ये देण्यात आली, 
          आठ जून रोजी ग्रामपंचायत स्तरावर विविध विभागाचे जे कर्मचारी काम करतात,त्यांनी सभा आयोजित करावी. त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना राबविल्या जातात त्याची माहिती प्रत्येकाला देण्यात यावी. जेणेकरून हर घर दस्तक या कार्यक्रमांतर्गत जे कर्मचारी- अधिकारी प्रत्येकाच्या घरी जाणार आहेत, त्यांना कुटुंबाकडून मागणी केलेल्या योजनेची तोंड ओळख असणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी त्यांना पहिल्यांदा माहिती देऊन प्रशिक्षित करणे गरजेचं आहे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 12 ते 18 जून या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज, त्याची छाननी करून अंतिमता जे कुटुंब ज्या योजनेसाठी पात्र होत आहे,त्या कुटुंबाला लागणारे आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे.अशाप्रकारचा कार्यक्रम सर्व क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज जे पात्र आहेत त्या लोकांना मंडळ अधिकारी यांच्या प्रभागामध्ये जेथे आपण शिबिर आयोजित करीत आहे अशा ठिकाणी त्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. 
       प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये शासनाने जे बॅनर दिलेलं आहे,ते बॅनर प्रत्येकाने उद्यापर्यंत लावणं तेवढंच गरजेचे आहे.एकंदरीतच या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व 91ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण कुठेही मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना गटविकास अधिकारी एस.पी पडघन व तहसीलदार श्री.झाल्टे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या.
            यानंतर पंचायत समितीच्या मार्फतीने ज्या ज्या विभागाकडून अर्ज प्राप्त होतील त्याची दैनंदिनीबाबत गुगल सीट तयार केली आहे. प्रत्येक दिवसाला आपले क्षेत्रीय कर्मचारी किती कुटुंबाच्या घरी गेले आणि किती कुटुंबाकडून कुठल्या कुठल्या योजनेची मागणी केलेली आहे, त्याची सविस्तर माहिती सायंकाळी 6 वाजेपर्यंत गुगल सीटला न चुकता 91 ग्रामपंचायतीमधून ती भरणा करावी अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या. यासाठी तालुकास्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर काम

 करणारे कर्मचारी आहेत यांच्या सेवा आपल्याला उपयोगी आणून त्यांचेकडून गुगल सीटमध्ये माहिती भरून घेणे आवश्यक आहे.अशा सूचना सभेमध्ये श्री.पडघन यांनी दिल्या.
        यावेळी काही कर्मचाऱ्याकडून प्रश्नसुद्धा उपस्थित झाले होते. त्यानुसार त्यांच्या प्रश्नाची सुद्धा सोडवणूक तहसीलदार यांच्याकडून करण्यात आली.सभेमध्ये आपत्ती " शासन आपल्या दारी " उपक्रमांतर्गत कारंजा पंचायत समितीत सभा संपन्न 

वाशिम दि.8 (जिमाका) राज्य शासनाचा महत्वाचा उपक्रम असलेल्या "शासन आपल्या दारी " अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात 7 जून रोजी तालुक्यातील ग्रामसेवक,तलाठी ,मंडळ अधिकारी आशा वर्कर,अंगणवाडी सेविका , तालुकास्तरीय अधिकाऱ्याची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थित कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आली.यावेळी तहसीलदार श्री.झालटे व गटविकास अधिकारी एस.पी.पडघन यांची प्रमुख उपस्थिती होती.
           6 ते 12 जून आणि 12 ते 18 जून तसेच 18 ते 25 जून या कालावधीमध्ये कोणकोणती कामे करायची आहे आणि शिबिराचे आयोजन कशाप्रकारे करायचे याची सविस्तर माहिती सभेमध्ये देण्यात आली, 
          आठ जून रोजी ग्रामपंचायत स्तरावर विविध विभागाचे जे कर्मचारी काम करतात,त्यांनी सभा आयोजित करावी. त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना राबविल्या जातात त्याची माहिती प्रत्येकाला देण्यात यावी. जेणेकरून हर घर दस्तक या कार्यक्रमांतर्गत जे कर्मचारी- अधिकारी प्रत्येकाच्या घरी जाणार आहेत, त्यांना कुटुंबाकडून मागणी केलेल्या योजनेची तोंड ओळख असणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी त्यांना पहिल्यांदा माहिती देऊन प्रशिक्षित करणे गरजेचं आहे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 12 ते 18 जून या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज, त्याची छाननी करून अंतिमता जे कुटुंब ज्या योजनेसाठी पात्र होत आहे,त्या कुटुंबाला लागणारे आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे.अशाप्रकारचा कार्यक्रम सर्व क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज जे पात्र आहेत त्या लोकांना मंडळ अधिकारी यांच्या प्रभागामध्ये जेथे आपण शिबिर आयोजित करीत आहे अशा ठिकाणी त्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. 
       प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये शासनाने जे बॅनर दिलेलं आहे,ते बॅनर प्रत्येकाने उद्यापर्यंत लावणं तेवढंच गरजेचे आहे.एकंदरीतच या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व 91ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण कुठेही मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना गटविकास अधिकारी एस.पी पडघन व तहसीलदार श्री.झाल्टे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या.
            यानंतर पंचायत समितीच्या मार्फतीने ज्या ज्या विभागाकडून अर्ज प्राप्त होतील त्याची दैनंदिनीबाबत गुगल सीट तयार केली आहे. प्रत्येक दिवसाला आपले क्षेत्रीय कर्मचारी किती कुटुंबाच्या घरी गेले आणि किती कुटुंबाकडून कुठल्या कुठल्या योजनेची मागणी केलेली आहे, त्याची सविस्तर माहिती सायंकाळी 6 वाजेपर्यंत गुगल सीटला न चुकता 91 ग्रामपंचायतीमधून ती भरणा करावी अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या. यासाठी तालुकास्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे कर्मचारी आहेत यांच्या सेवा आपल्याला उपयोगी आणून त्यांचेकडून गुगल सीटमध्ये माहिती भरून घेणे आवश्यक आहे.अशा सूचना सभेमध्ये

 श्री.पडघन यांनी दिल्या.
        यावेळी काही कर्मचाऱ्याकडून प्रश्नसुद्धा उपस्थि झाले होते." शासन आपल्या दारी " उपक्रमांतर्गत कारंजा पंचायत समितीत सभा संपन्न 

वाशिम दि.8 (जिमाका) राज्य शासनाचा महत्वाचा उपक्रम असलेल्या "शासन आपल्या दारी " अंतर्गत कारंजा पंचायत समितीच्या सभागृहात 7 जून रोजी तालुक्यातील ग्रामसेवक,तलाठी ,मंडळ अधिकारी आशा वर्कर,अंगणवाडी सेविका , तालुकास्तरीय अधिकाऱ्याची सभा घेण्यात आली.या सभेमध्ये " शासन आपल्या दारी " या उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा उपस्थित कर्मचाऱ्यांना समजावून सांगण्यात आली.यावेळी तहसीलदार श्री.झालटे व गटविकास अधिकारी एस.पी.पडघन यांची प्रमुख उपस्थिती होती.
           6 ते 12 जून आणि 12 ते 18 जून तसेच 18 ते 25 जून या कालावधीमध्ये कोणकोणती कामे करायची आहे आणि शिबिराचे आयोजन कशाप्रकारे करायचे याची सविस्तर माहिती सभेमध्ये देण्यात आली, 
          आठ जून रोजी ग्रामपंचायत स्तरावर विविध विभागाचे जे कर्मचारी काम करतात,त्यांनी सभा आयोजित करावी. त्या बैठकीमध्ये वेगवेगळ्या विभागाच्या ज्या योजना राबविल्या जातात त्याची माहिती प्रत्येकाला देण्यात यावी. जेणेकरून हर घर दस्तक या कार्यक्रमांतर्गत जे कर्मचारी- अधिकारी प्रत्येकाच्या घरी जाणार आहेत, त्यांना कुटुंबाकडून मागणी केलेल्या योजनेची तोंड ओळख असणे गरजेचे आहे. त्याच्यासाठी त्यांना पहिल्यांदा माहिती देऊन प्रशिक्षित करणे गरजेचं आहे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये म्हणजे 12 ते 18 जून या कालावधीत प्राप्त झालेले अर्ज, त्याची छाननी करून अंतिमता जे कुटुंब ज्या योजनेसाठी पात्र होत आहे,त्या कुटुंबाला लागणारे आवश्यक कागदपत्रे त्यांच्याकडून प्राप्त करून घेणे.अशाप्रकारचा कार्यक्रम सर्व क्षेत्रीयस्तरावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना दिला आहे. यानंतर प्राप्त होणारे अर्ज जे पात्र आहेत त्या लोकांना मंडळ अधिकारी यांच्या प्रभागामध्ये जेथे आपण शिबिर आयोजित करीत आहे अशा ठिकाणी त्यांना योजनेचा लाभ देण्याबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. 
       प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये शासनाने जे बॅनर दिलेलं आहे,ते बॅनर प्रत्येकाने उद्यापर्यंत लावणं तेवढंच गरजेचे आहे.एकंदरीतच या कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील सर्व 91ग्रामपंचायतीत हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वच अधिकारी आणि कर्मचारी यांनी पुढाकार घ्यावा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण कुठेही मागे राहणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना गटविकास अधिकारी एस.पी पडघन व तहसीलदार श्री.झाल्टे यांनी उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांना दिल्या.
            यानंतर पंचायत समितीच्या मार्फतीने ज्या ज्या विभागाकडून अर्ज प्राप्त होतील त्याची दैनंदिनीबाबत गुगल सीट तयार केली आहे. प्रत्येक दिवसाला आपले क्षेत्रीय कर्मचारी किती कुटुंबाच्या घरी गेले आणि किती कुटुंबाकडून कुठल्या कुठल्या योजनेची मागणी केलेली आहे, त्याची सविस्तर माहिती सायंकाळी 6 वाजेपर्यंत गुगल सीटला न चुकता 91 ग्रामपंचायतीमधून ती भरणा करावी अशा सूचना सुद्धा देण्यात आल्या. यासाठी तालुकास्तरावर आणि ग्रामपंचायत स्तरावर काम करणारे कर्मचारी आहेत यांच्या सेवा आपल्याला उपयोगी आणून त्यांचेकडून गुगल सीटमध्ये माहिती भरून घेणे आवश्यक आहे.अशा सूचना सभेमध्ये श्री.पडघन यांनी दिल्या.
        यावेळी काही कर्मचाऱ्याकडून प्रश्नसुद्धा उपस्थित झाले होते. त्यानुसार त्यांच्या प्रश्नाची सुद्धा सोडवणूक तहसीलदार यांच्याकडून करण्यात आली.सभेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाच्या संदर्भाने तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले. त्यानुसार त्यांच्या प्रश्नाची सुद्धा सोडवणूक तहसीलदार यांच्याकडून करण्यात आली.सभेमध्ये आपत्ती व्य
वस्थापनाच्या संदर्भाने तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले. संदर्भाने तहसीलदार यांनी मार्गदर्शन केले.

Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे