Posts

Showing posts from June, 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना2026 #कर्जमुक्ती #शेतकरी #महाराष्ट्रशासन #GovernmentScheme #FarmerSupport #Agriculture

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ संलग्न करा.

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ चा लाभ घेण्यासाठी ‘आधार’ संलग्न करा. #शेतकरीकर्जमुक्ती  #कर्जमुक्तीयोजना२०२६ #आधार  #महाराष्ट्रशासन  #शेतकरी  #महाराष्ट्र  #MahaDGIPR  #GovernmentScheme  #FarmerWelfare

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक व्यापक आणि शेतकरी हिताची ठरणार आहे.

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अधिक व्यापक आणि शेतकरी हिताची ठरणार आहे. #महाकर्जमुक्ती #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकल्याण #कृषीविकास #समृद्धशेतकरी #सक्षममहाराष्ट्र #FarmerFirst #MaharashtraGov #DigitalGovernance

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाः

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनाः  याबाबत सविस्तर माहिती वाचण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.https://mahasamvad.in/205105/

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम २०२६जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः गणनापत्र भरून मोहिमेचा शुभारंभ

Image
🗳️ विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम २०२६ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः गणनापत्र भरून मोहिमेचा शुभारंभ भारतातील लोकशाही अधिक सक्षम, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार वाशिम जिल्ह्यात विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी स्वतः गणनापत्र (एन्युमरेशन फॉर्म) भरून केला. यावेळी त्यांनी सर्व नागरिकांनी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांना अचूक माहिती देऊन या महत्त्वपूर्ण प्रक्रियेत सक्रिय सहकार्य करण्याचे आवाहन केले. 📍 ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत जिल्ह्यातील १० लाख २० हजार २०८ मतदारांची घराघरांत जाऊन प्रत्यक्ष पडताळणी करण्यात येणार आहे. यासाठी १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ), १०३ बीएलओ पर्यवेक्षक, ३ मतदार नोंदणी अधिकारी आणि ४२ सहायक मतदार नोंदणी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. 🏡 बीएलओ आपल्या घरी आल्यावर काय करावे? ✅ अंशतः भरलेले गणनापत्र काळजीपूर्वक तपासा. ✅ आवश्यक दुरुस्त्या असल्यास त्या नोंदवा. ✅ दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करा...

महा कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय#कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #MahaDGIPR

Image
महा कर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #MahaDGIPR

शेतकऱ्यांच्या विश्वासाला शासनाची साथ!

Image
🚜 शेतकऱ्यांच्या विश्वासाला शासनाची साथ! 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. 🔸 ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती 🔸 OTS योजनेचा लाभ 🔸 नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन 🔸 पारदर्शक ऑनलाइन प्रक्रिया 🔸 थेट कर्जखात्यात रक्कम जमा आजच आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. शेतकरी सक्षम... शेती समृद्ध... महाराष्ट्र प्रगत! 🌾💚 #पुण्यश्लोकअहिल्यादेवी #शेतकरीसन्मान #कर्जमुक्तीयोजना #बळिराजा

बळिराजासाठी नव्या आशेची सुरुवात!

Image
🌱 बळिराजासाठी नव्या आशेची सुरुवात! अवेळी पाऊस, दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे. 📌 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार. 📌 लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य. 📌 पात्र लाभार्थ्यांनी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा. कर्जमुक्त शेतकरी... समृद्ध महाराष्ट्र! 🌾 #कर्जमुक्ती #शेतकरी #कृषीविकास #महाराष्ट्रशासन

🌾 ऐतिहासिक निर्णय... शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट! 🌾

Image
🌾 ऐतिहासिक निर्णय... शेतकऱ्यांच्या आयुष्यात नवी पहाट! 🌾 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे. ✅ सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना लाभ ✅ ₹३६,५०० कोटींचे वितरण ✅ ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती ✅ नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहन शेतकऱ्यांनी लाभ मिळवण्यासाठी आधार प्रमाणीकरण (KYC) वेळेत पूर्ण करावे. #शेतकरीहित #कर्जमुक्ती२०२६ #अहिल्यादेवीहोळकर #महाराष्ट्र

विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा महानिर्णय

Image
विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा महानिर्णय                    शेतकरीराजा आणि कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६’ जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक असा महानिर्णय घेतला आहे. या योजनेविषयी ही माहिती...             शेतकरीबांधवांना सन्मानाने राजा म्हणून संबोधले जाते. तो जगाचा पोशिंदा आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेचा तो एक महत्त्वाचा कणा आहे. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026’ जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक असा महानिर्णय घेतला आहे.             पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्या...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'चे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांकडून स्वागत

Image
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'चे राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांकडून स्वागत कर्जमुक्तीमुळे शेतीला नवी ऊर्जा, ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल : प्रगतिशील शेतकऱ्यांचा विश्वास वाशिम, दि.२८ जुन (जिमाका): राज्य शासनाने जाहीर केलेल्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' या महत्त्वाकांक्षी योजनेचे वाशिम जिल्ह्यातील राज्यस्तरीय कृषी पुरस्कारप्राप्त प्रगतिशील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त स्वागत केले आहे. कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देतानाच आधुनिक, शाश्वत आणि प्रगत शेतीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यस्तरीय वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार प्राप्त हेमंत वसंतराव देशमुख (डोंगरकिन्ही, ता. मालेगाव) यांनी सांगितले की, "पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ हा राज्य शासनाचा दूरदृष्टीचा निर्णय आहे. कर्जाच्या ओझ्याखाली असलेल्या शेतकऱ्यांना या योजनेमुळे मोठा आर्थिक दिलासा मिळेल. कर्जमुक्तीमुळे शेतकरी आधुनिक तंत्रज्ञाना...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित

Image
कर्जमुक्ती प्रक्रियेला वेग : पात्र शेतकऱ्यांचा तपशील संकलनाची जबाबदारी बँकांवर निश्चित राज्य शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना” जाहीर केली असून या योजनेचा लाभ ५६ लाख शेतकऱ्यांना मिळणार असून सुमारे ३६ हजार ५०० कोटी रुपयांच्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. राज्यातील शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सहकार विभागाने कंबर कसली आहे. या योजनेची प्रभावी, पारदर्शक अंमलबजावणी आणि वेळेत लाभ देण्यासाठी सर्व व्यापारी बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सहकार विभागाकडून सविस्तर मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.  योजनेचा लाभ थेट आणि पारदर्शक पद्धतीने पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी बँकांकडून शेतकऱ्यांचा सविस्तर तपशील मागवण्यात येत आहे. बँकांना युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. या प्रक्रियेत कोणतीही त्रुटी राहू नये म्हणून बँकांना मुख्यालय आणि जिल्हा स्तरावर विशेष नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करणे बंधनकार...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता योजना

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता योजना #कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन #कृषीयोजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना #कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन #कृषीयोजना

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता योजना

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत एकवेळ समझोता योजना #कर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #महाराष्ट्रशासन #कृषीयोजना

🙏 रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या अहिल्यादेवींना अभिवादन!

Image
🙏 रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या अहिल्यादेवींना अभिवादन! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी शेती, सिंचन, जलव्यवस्थापन आणि ग्रामीण विकासाला दिलेले योगदान आजही प्रेरणादायी आहे. त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणासाठी राज्य शासनाने त्यांच्या नावाने कर्जमुक्ती योजना सुरू करून त्यांना अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला हा निर्णय त्यांच्या लोककल्याणकारी विचारांचा वारसा पुढे नेणारा आहे. #अहिल्यादेवीहोळकर #त्रिशताब्दीवर्ष #शेतकरीकल्याण

आता कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही!

Image
📢 आता कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही! पूर्वी दोन लाखांच्या मर्यादेपेक्षा थोडे अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र, या योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. यामुळे हजारो शेतकऱ्यांसाठी नव्याने पीक कर्जाचा मार्ग खुला होणार आहे. #शेतकरीदिलासा #कर्जमुक्ती #OneTimeSettlement

नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाला शासनाचा सलाम!

Image
🌱 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाला शासनाचा सलाम! वेळेत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. कर्जफेडीची शिस्त जपणाऱ्या आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कृषी क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे. #प्रोत्साहनपरलाभ #शेतकरीसन्मान #कर्जफेड

कर्जमुक्त शेतकरी, समृद्ध शेती आणि सक्षम महाराष्ट्र!

Image
🚜 कर्जमुक्त शेतकरी, समृद्ध शेती आणि सक्षम महाराष्ट्र! राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. थकीत पीक कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होऊन शेतकरी पुन्हा नव्या जोमाने शेती करू शकतील. ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणारा हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे. #कर्जमुक्ती2026 #शेतकरीसक्षमीकरण #कृषीविकास

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना नवसंजीवनी!

Image
🌾 महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय; शेतकऱ्यांना नवसंजीवनी! नैसर्गिक आपत्ती, वाढते उत्पादन खर्च आणि आर्थिक अडचणींमुळे कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' जाहीर केली आहे. पात्र शेतकऱ्यांना तब्बल ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती देऊन त्यांना नव्याने उभारी देण्याचा हा प्रयत्न आहे. ही केवळ कर्जमाफी नाही, तर शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाची आणि आत्मविश्वास पुनर्स्थापित करण्याची नवी सुरुवात आहे. #महाकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना!

Image
🌟 महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना! सुमारे ५६ लाख शेतकरी लाभार्थी आणि अंदाजे ₹३६,५०० कोटींचा लाभ. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचे मोठे पाऊल. #महाकर्जमुक्ती #शेतकरीसक्षमीकरण #अहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय!

Image
🚜 महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय! राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात आर्थिक स्थैर्य आणण्यासाठी शासनाची मोठी घोषणा. अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ कर्जमुक्ती, नव्याने पीककर्ज आणि शेतीला नवी ऊर्जा — हेच या योजनेचे वैशिष्ट्य! #महाकर्जमुक्ती #शेतकरीकल्याण #कृषीविकास #महाराष्ट्र

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

Image
जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर... एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता कोलमडून गेला आहे. कर्जबाजारीपणाच्या गर्तेत अडकलेल्या या शेतकरी बांधवांला पुन्हा पायावर उभे करण्यासाठी राज्य शासनाने एक अत्यंत धाडसी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. ते म्हणजेच ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’.ही योजना केवळ एक तात्पुरती कर्जमुक्ती नसून, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकरी बांधवांना सन्मानाने जगण्याची आणि नव्या उमेदीने शेती करण्याची संधी देणारी ‘नवसंजीवनी’ ठरणार आहे. *महाकर्जमुक्तीची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात* राज्य शासनाची आजवरची सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात आहे. अत्यंत महत्त्वाचे म्हणजे, या योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. प्रशासकी...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ 🌾

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ 🌾 📢जुलै महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना मिळणार प्रत्यक्ष लाभ  योजनेची अंमलबजावणी व प्रक्रिया याविषयी अधिक माहितीसाठी #महासंवाद वरील ✒️विशेष लेख 🔗https://mahasamvad.in/205072/ अवश्य वाचा... #कर्जमुक्तीयोजना #महाकर्जमुक्ती #शेतकरी #महाराष्ट्रशासन #कृषीयोजना

विशेष वृत्त जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ३६ हजारांहून अधिक शेतकरी खाती पोर्टलवर अपलोड

Image
विशेष वृत्त  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ३६ हजारांहून अधिक शेतकरी खाती पोर्टलवर अपलोड पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेत जिल्ह्याची गरुडझेप; ९९.९८ टक्के काम पूर्ण वाशिम, दि. २६ जून (जिमाका) : राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत वाशिम जिल्ह्याने उल्लेखनीय प्रगती साधली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील शेतकरी कर्जखात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून जवळपास शंभर टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. तसेच राष्ट्रीयीकृत व ग्रामीण बँकांची माहिती त्यांच्या स्तरावरून संगणकीय प्रणालीद्वारे सादर करण्यात येणार आहे. यासोबतच योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीसाठी विविध संस्था व कर्मचाऱ्यांची माहिती पोर्टलवर नोंदविण्याचे कामही वेगाने सुरू आहे. ४२४ विकास संस्थांचा सहभाग जिल्हा विशेष लेखापरीक्षक, सहकारी संस्था (वाशिम) यांच्या कार्यालयाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत अहवालानुसार जिल्ह्यातील एकूण ४२४ विविध कार्यकारी विकास संस्थांमार्फत शेतकऱ्यांच्या क...

कर्जाच्या विळख्यातून मुक्ती, आत्मविश्वासाला नवी उभारी!

Image
🌿 कर्जाच्या विळख्यातून मुक्ती, आत्मविश्वासाला नवी उभारी! शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' चा मुख्य उद्देश आहे. समृद्ध शेतकरी म्हणजे समृद्ध महाराष्ट्र, हीच या योजनेमागील प्रेरणा आहे. #शेतकरीसक्षमीकरण #कृषीसमृद्धी #महाराष्ट्र

महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना!

Image
महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठी कर्जमुक्ती योजना! सुमारे ५६ लाख शेतकरी लाभार्थी आणि अंदाजे ₹३६,५०० कोटींचा लाभ. शेतकऱ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाचे मोठे पाऊल. #महाकर्जमुक्ती #शेतकरीसक्षमीकरण #अहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन

कर्जमाफी नव्हे, आर्थिक सक्षमीकरण!

Image
📈 कर्जमाफी नव्हे, आर्थिक सक्षमीकरण! शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढवणे, नव्याने कर्जप्रवाह सुरू करणे आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणे हा योजनेचा मुख्य उद्देश. #आर्थिकसक्षमीकरण #कृषीअर्थव्यवस्था #महाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कर्जमुक्ती योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना यांचे नाव.

Image
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त कर्जमुक्ती योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना यांचे नाव.  राज्य शासनाने केले त्यांच्या कार्याला अभिवादन. #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्तीयोजना२०२६  #महाराष्ट्रशासन

शेतकरी बंधूंनो, आजच आवश्यक माहिती अद्ययावत करा !

Image
🌾 शेतकरी बंधूंनो, आजच आवश्यक माहिती अद्ययावत करा ! 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ घेण्यासाठी खालील बाबी तात्काळ पूर्ण करा. ✅ आधार क्रमांक अद्ययावत करा ✅ बँक खाते व मोबाईल क्रमांक अद्ययावत करा ✅ जमिनीच्या नोंदी अद्ययावत करा ✅ मृत कर्जदार खातेदारांच्या वारसांची नोंद करून घ्या ✅ आधार नसल्यास नवीन आधार कार्ड काढा ✅ आधारशी मोबाईल क्रमांक लिंक करा 📱 अचूक व अद्ययावत माहितीमुळे योजनेचा लाभ वेळेत मिळण्यास मदत होईल. समृद्ध शेतकरी • सक्षम महाराष्ट्र 🌱 #महाकर्जमुक्ती #शेतकरीकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकल्याण #आधार #DigitalMaharashtra #कृषीविकास #समृद्धशेतकरी #सक्षममहाराष्ट्र #FarmerFirst

महाकर्जमुक्तीकडे ऐतिहासिक पाऊल !

Image
महाकर्जमुक्तीकडे ऐतिहासिक पाऊल ! 🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहे. ✅ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना ✅ लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा ✅ नव्या उत्साहाने शेती आणि विकासाला बळ समृद्ध शेतकरी • सक्षम महाराष्ट्र #महाकर्जमुक्ती #शेतकरीकल्याण #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्ती२०२६ #समृद्धशेतकरी #सक्षममहाराष्ट्र #MaharashtraGov

ही केवळ कर्जमाफी नाही, तर शेतकरी सन्मानाची घोषणा आहे!

Image
🌟 ही केवळ कर्जमाफी नाही, तर शेतकरी सन्मानाची घोषणा आहे! राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून त्यांना नव्या आशा, नव्या संधी आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची ताकद देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे. शेतकरी सक्षम झाला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल आणि महाराष्ट्र अधिक समृद्ध बनेल. #महाकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #शेतकरीसन्मान #समृद्धमहाराष्ट्र

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जरक्कम ₹२ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी एकवेळ समझोता योजनेची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त रक्कम भरून तेही कर्जमुक्तीचा लाभ घेऊ शकणार आहेत. अधिकाधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने घेतलेला हा दूरदृष्टीचा निर्णय आहे. #OTS #शेतकरीकल्याण #कर्जमुक्ती

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’; बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार.

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’; बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार. #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन

विशेष लेख : महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय

विशेष लेख :  महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय शेतकरी राज्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहेत. अनियमित पाऊस, गारपीट, दुष्काळ, अतिवृष्टी व महापूर यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच त्यांना नव्याने पीक कर्ज उपलब्ध होऊन कृषी क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी राज्य शासनाने सर्वात मोठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर करुन शेतकरी बांधवांना कर्जमुक्ती देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर एक कुशल प्रशासक, रयतेच्या कल्याणासाठी आयुष्य वेचणाऱ्या लोकाभिमुख शासक होत्या. शेती, सिंचन, जलसंधारण आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला त्यांनी दिलेले प्रोत्साहन आजही आदर्श मानले जाते. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन त्यांना न्याय देण्याची त्यांची भूमिका होती. म्हणूनच त्यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षात शेतकरी कल्याणाशी निगडित या महत्त्वपूर्ण योजनेस पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना हे नाव देऊन शासनाने त्यांच्या कार्याला अभिवादन केले आहे. शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासा...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ कर्जाच्या ओझ्यातून शेतकऱ्यांना दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्ती, उत्पादन खर्चातील वाढ, बाजारभावातील चढउतार आणि वाढते कर्जबाजारीपण या अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत राज्य शासनाने जाहीर केलेली ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ही लाखो शेतकरी कुटुंबांसाठी आशेचा किरण ठरली आहे. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती वर्षानिमित्त त्यांच्या नावाने ही योजना जाहीर करण्यात आली आहे. समाजकल्याण, लोकहित आणि न्यायप्रिय प्रशासनासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यादेवींच्या कार्याला अभिवादन करत शासनाने शेतकरी हिताला प्राधान्य देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांच्या थकीत पीककर्जाची २ लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी करण्यात येणार आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत थकीत असलेल्या आणि निर्धारित कालावधीत न भरलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जांना या योजनेत समाविष...

आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी राज्य शासन सज्ज..!

Image
आषाढी वारीत भाविकांची गैरसोय होणार नाही यासाठी राज्य शासन सज्ज..! #आषाढीवारी  #वारी2026  #वारकरी  #महाराष्ट्रशासन  #PandharpurWari  #AshadhiEkadashi   #MahaDGIPR

राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी

Image
राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी! ₹३६,५८५ कोटींच्या कर्जमाफीद्वारे ५६ लाख शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा ऐतिहासिक निर्णय. #कर्जमाफी  #शेतकरी  #शेतकरीकर्जमाफी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६  #कर्जमाफी  #शेतकरी    #शेतकरीकल्याण  #MahaDGIPR

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये...

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ ची प्रमुख वैशिष्ट्ये... #महाराष्ट्रशासन #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #MahaDGIPR

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६'साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ.

Image
'राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार- २०२६'साठी ऑनलाईन स्व-नामांकन प्रक्रियेस प्रारंभ. १० जुलै, २०२६ अंतिम मुदत... #राष्ट्रीयशिक्षकपुरस्कार #NationalTeachersAwards

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ३०० हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय!

Image
महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी ३०० हून अधिक महत्त्वपूर्ण निर्णय!  #महाराष्ट्र #विकसितमहाराष्ट्र२०४७ #Maharashtra  #MahaDGIPR

एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय बैठकीत मंथन

Image
 एकल महिलांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हास्तरीय बैठकीत मंथन  राज्यातील विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, अविवाहित तसेच विविध कारणांमुळे एकल जीवन जगणाऱ्या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन स्वतंत्र व सर्वसमावेशक एकल महिला धोरण तयार करत आहे. या धोरणात तळागाळातील महिलांच्या समस्या, अनुभव आणि अपेक्षांचा समावेश व्हावा या उद्देशाने वाशिम येथे जिल्हास्तरीय बैठक उत्साहात संपन्न झाली. बैठकीत एकल महिलांच्या सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक व कायदेशीर प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी आवश्यक उपाययोजना, नवीन योजनांची आवश्यकता, विद्यमान योजनांमधील सुधारणा तसेच धोरणात्मक बदल याबाबत उपस्थितांनी मौल्यवान सूचना मांडल्या. यावेळी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी उत्तम शिंदे, जिव्हाळा फाउंडेशनच्या अश्विनी अवताडे, क्षितिज फाउंडेशन, मंगरूळपीरचे अतुल राऊत, सामाजिक कार्यकर्त्या वनमाला पेंढारकर, शांतीनिकेतन महिला विकास संस्थेच्या अध्यक्षा वैशाली आरू, अपर्णा सेवाभावी संस्थेच्या अपर्णा जायभाये, जिल्हा उद्योग केंद्राचे उमेश पायघन, माविमच्या कार्...

मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाला गती द्यावी 📌 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश;

Image
🗳️ मतदार याद्या अधिक अचूक करण्यासाठी विशेष सखोल पुनरिक्षणाला गती द्यावी  📌 जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे निर्देश;  वाशिम, कारंजा व रिसोड येथे एसआयआर कामकाजाची पाहणी मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि दोषविरहित करण्याच्या उद्देशाने भारत निवडणूक आयोगामार्फत राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेच्या कामकाजाची जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी योगेश कुंभेजकर यांनी वाशिम, कारंजा आणि रिसोड येथे प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी इन्युमरेशन फॉर्म (गणना प्रपत्र) डाउनलोड, छपाई, वितरण, संकलन तसेच मतदार नोंदींच्या पडताळणीच्या कामाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि पर्यवेक्षकांनी नागरिकांशी अधिक प्रभावी संवाद साधून गणना प्रपत्र भरण्याची प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. 📍 जिल्ह्यातील १० लाख २० हजार २०८ मतदारांची होणार प्रत्यक्ष पडताळणी 📍 १,१०० मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) घरोघरी देणार भेट 📍 दुबार नावे कमी करणे, मृत मतदारांची नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांची अचूक नोंदणी हे मोहिमेचे प्र...

वादातून संवादाकडे... कारंजा तालुक्यात ४४ शेतपांदन रस्त्यांना मिळाला मोकळा श्वास! 🌾🚜

Image
🚜🌾 वादातून संवादाकडे... कारंजा तालुक्यात ४४ शेतपांदन रस्त्यांना मिळाला मोकळा श्वास! 🌾🚜 शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पोहोचण्याचा मार्ग मोकळा झाला की विकासाचा मार्गही आपोआप खुला होतो. कारंजा तालुक्यात महसूल प्रशासनाने राबविलेल्या विशेष मोहिमेमुळे अनेक वर्षांपासून वाद, अडथळे आणि तक्रारींमध्ये अडकलेले शेतपांदन रस्ते पुन्हा शेतकऱ्यांच्या सेवेत आले आहेत. महिनाभर चाललेल्या या विशेष मोहिमेत एकूण ४४ रस्ते वहिवाटीस उपलब्ध करून देण्यात आले, ही कारंजा तालुक्यासाठी अभिमानास्पद बाब ठरली आहे. 👨‍🌾 प्रत्यक्ष शेतबांधावर जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला गेला. 🤝 आपसी सामंजस्यातून अनेक वर्षांचे वाद मिटविण्यात आले. 🛣️ ३४ शेतरस्त्यांवरील अडथळे दूर करण्यात आले. ⚖️ मामलतदार कोर्ट ॲक्ट १९०६ अंतर्गत १० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. 📏 मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्ते योजनेअंतर्गत मंजूर १७ रस्त्यांची मोजणी पूर्ण करून त्यावरील अडथळे हटविण्यात आले. या मोहिमेचे सर्वात मोठे यश म्हणजे शेतकऱ्यांनी सकारात्मक भूमिका घेत परस्पर सहकार्याचा मार्ग स्वीकारला. काही ठिकाणी स्वतःहून रस्ते मोकळे करून देणाऱ्या शेतकऱ्य...

आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

Image
🎓 आदिवासी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! वाशिम जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता शासकीय आदिवासी वसतीगृह प्रवेश आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 📌 प्री-मॅट्रिक, कनिष्ठ महाविद्यालय, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणारे पात्र विद्यार्थी ऑनलाइन अर्ज करू शकतात. 💻 अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ : http://swayam.mahaonline.gov.in ⚠️ लक्षात ठेवा : ✅ स्वयंम योजनेसाठी स्वतंत्र अर्ज करता येणार नाही. ✅ प्रथम वसतीगृह प्रवेशासाठी अर्ज करावा लागेल. ✅ वसतीगृह प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच स्वयंम योजनेचा लाभ दिला जाईल. ✅ वसतीगृहात निवड झाल्यानंतर प्रवेश न घेतल्यास स्वयंम योजनेचाही लाभ मिळणार नाही. 📄 अर्ज करताना आधार कार्ड, जातीचा दाखला, जात वैधता प्रमाणपत्र (लागू असल्यास), प्रवेश पावती, बोनाफाईड, उत्पन्नाचा दाखला, बँक पासबुक, गुणपत्रिका आदी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत. 📢 अनुसूचित जमातीच्या सर्व पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज करून शासनाच्या या शैक्ष...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६  #कर्जमुक्ती  #शेतकरी   #MahaDGIPR

३० जून २०२६ ही अंतिम मुदत !आपल्या जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांच्या प्रकाशकांसाठी महत्त्वाची सूचना!

Image
📰 ३० जून २०२६ ही अंतिम मुदत! आपल्या जिल्ह्यातील सर्व वृत्तपत्रे, मासिके व नियतकालिकांच्या प्रकाशकांसाठी महत्त्वाची सूचना! प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत प्रत्येक नियतकालिकाने आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Audited Annual Statement) प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन सादर करणे बंधनकारक आहे. भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनेनुसार, अद्याप विवरणपत्र सादर न केलेल्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यंतची अखेरची संधी देण्यात आली आहे. यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. ⚠️ वार्षिक विवरणपत्र सादर न केल्यास दंडाची तरतूद प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ मधील कलम १४(१)(ब) व १४(३) नुसार, ▪️ पहिल्या चुकीसाठी किमान ₹१०,००० दंड ▪️ त्यानंतरच्या प्रत्येक चुकीसाठी मागील दंडाच्या दुप्पट दंड ▪️ एकूण दंडाची कमाल मर्यादा ₹२ लाख म्हणून सर्व संबंधित प्रकाशकांनी कोणताही दंड टाळण्यासाठी आणि कायदेशीर तरतुदींचे पालन करण्यासाठी आपले लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र तात्काळ प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन सादर करावे. #PressRegi...