मुठा तलाव मासेमारी ठेक्यासाठी ई-निविदा आमंत्रित 🐟


🎣 मुठा तलाव मासेमारी ठेक्यासाठी ई-निविदा आमंत्रित 🐟

वाशिम जिल्ह्यातील मुठा (२३ हेक्टर) तलावाचा मासेमारी ठेका सन २०२६-२७ ते २०३०-३१ या पाच वर्षांच्या कालावधीसाठी ई-निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात येत आहे.

मत्स्यव्यवसाय सहकारी संस्था, मत्स्यव्यवसाय सहकारी संघ, मच्छीमार, मत्स्यसंवर्धक, खाजगी उद्योजक तसेच इच्छुक व्यक्तींनी या संधीचा लाभ घ्यावा.

📌 निविदेसंदर्भातील सविस्तर माहिती :
🌐 https://mahatenders.gov.in

⏳ विहित मुदतीत ई-निविदा सादर करावी.

अधिक माहितीसाठी सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तां.), वाशिम कार्यालयाशी संपर्क साधावा.

#Washim #Fisheries #ETender #MuthaTalav #Matsyavyavasay #GovernmentTender #FisheryDevelopment

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.