महाकर्जमुक्तीकडे ऐतिहासिक पाऊल !


महाकर्जमुक्तीकडे ऐतिहासिक पाऊल ! 🌾

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणारी महत्त्वाकांक्षी योजना ठरणार आहे.

✅ शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना
✅ लाखो शेतकरी कुटुंबांना दिलासा
✅ नव्या उत्साहाने शेती आणि विकासाला बळ

समृद्ध शेतकरी • सक्षम महाराष्ट्र

#महाकर्जमुक्ती #शेतकरीकल्याण #अहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्ती२०२६ #समृद्धशेतकरी #सक्षममहाराष्ट्र #MaharashtraGov

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर