नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाला शासनाचा सलाम!


🌱 नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांच्या प्रामाणिकपणाला शासनाचा सलाम!

वेळेत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या पात्र शेतकऱ्यांना ₹५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

कर्जफेडीची शिस्त जपणाऱ्या आणि आर्थिक जबाबदारी पार पाडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कृषी क्षेत्र अधिक मजबूत करण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे.

#प्रोत्साहनपरलाभ #शेतकरीसन्मान #कर्जफेड

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.