कर्जाच्या विळख्यातून मुक्ती, आत्मविश्वासाला नवी उभारी!


🌿 कर्जाच्या विळख्यातून मुक्ती, आत्मविश्वासाला नवी उभारी!

शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक स्थैर्य निर्माण करणे, नव्याने पीक कर्ज उपलब्ध करून देणे आणि शेती क्षेत्राला नवसंजीवनी देणे हा 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' चा मुख्य उद्देश आहे.

समृद्ध शेतकरी म्हणजे समृद्ध महाराष्ट्र, हीच या योजनेमागील प्रेरणा आहे.

#शेतकरीसक्षमीकरण #कृषीसमृद्धी #महाराष्ट्र

Comments