पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 🤝 एकवेळ समझोता ; शेतकऱ्यांसाठी मोठी संधी

ज्या शेतकऱ्यांची थकीत कर्जरक्कम ₹२ लाखांपेक्षा अधिक आहे, त्यांच्यासाठी एकवेळ समझोता योजनेची तरतूद करण्यात आली आहे. अतिरिक्त रक्कम भरून तेही कर्जमुक्तीचा लाभ घेऊ शकणार आहेत.

अधिकाधिक शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी शासनाने घेतलेला हा दूरदृष्टीचा निर्णय आहे.

#OTS #शेतकरीकल्याण #कर्जमुक्ती

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर