आता कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही!


📢 आता कोणताही पात्र शेतकरी लाभापासून वंचित राहणार नाही!

पूर्वी दोन लाखांच्या मर्यादेपेक्षा थोडे अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र, या योजनेत महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे. अतिरिक्त रक्कम भरल्यानंतर शासनाकडून ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

यामुळे हजारो शेतकऱ्यांसाठी नव्याने पीक कर्जाचा मार्ग खुला होणार आहे.

#शेतकरीदिलासा #कर्जमुक्ती #OneTimeSettlement

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर