Posts

Showing posts from 2026

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ !

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ ! #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती #शेतकरी #शेतकरीकर्जमुक्ती कर्जमुक्तीयोजना२०२६ MahaDGIPR

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ !

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’च्या लाभ वितरणास प्रारंभ! ➡️६.२२ लाख पात्र शेतकरी; ₹५,०२८ कोटींचा कर्जमुक्ती लाभ ➡️पहिल्या टप्प्यात कर्ज खात्यात जमा झालेल्या लाभाची विभागनिहाय माहिती...! #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६

कर्जमुक्त शेतकरी समृद्ध महाराष्ट्र !

Image
#Washim कर्जमुक्त शेतकरी समृद्ध महाराष्ट्र ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026' अंतर्गत 6,22,207 पात्र शेतकऱ्यांना ₹5029 कोटींच्या लाभाचे वितरण #Maharashtra #Farmers

मुख्यमंत्री ‌@Dev_Fadnavis यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे‘#पुण्यश्लोकअहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत लाभ वितरण

Image
मुख्यमंत्री ‌ @Dev_Fadnavis यांच्या हस्ते आज सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे‘ #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकरशेतकरीकर्जमुक्तीयोजना २०२६’ अंतर्गत राज्यातील ६,२२,२०७ पात्र शेतकऱ्यांना ₹५०२९ कोटी रुपयांच्या लाभाचे वितरण. #शेतकरीकर्जमाफी #GovernmentScheme #महाराष्ट्रशासन

🚜 पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना!

Image
🚜 पात्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना! अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६चा लाभ मिळविण्यासाठी आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना योजनेचा लाभ वेळेत मिळावा, यासाठी आधार प्रमाणीकरण (e-KYC) पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. अद्याप प्रक्रिया पूर्ण न केलेल्या शेतकऱ्यांनी विलंब न करता आवश्यक कार्यवाही करावी. ज्यांनी अद्याप ॲग्रीस्टॅक (AgriStack) नोंदणी केलेली नाही, त्यांनी सर्वप्रथम ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून त्यानंतर आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच योजनेचा लाभ मिळण्यास मदत होईल. 📌 प्रक्रिया अगदी सोपी आहे : ✅ ॲग्रीस्टॅक नोंदणी करा. ✅ आवश्यक माहिती व कागदपत्रे अपलोड करा. ✅ आधार क्रमांक जोडून प्रमाणीकरण पूर्ण करा. ✅ प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर योजनेचा लाभ मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होईल. ⏳ आजचे काम उद्यावर ढकलू नका. आधार प्रमाणीकरण वेळेत पूर्ण केल्यास कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यात कोणताही अडथळा येणार नाही. 🌾 पात्र शेतकरी बांधवांनी स्वतःही ही प्रक्रिया पूर्ण करावी आण...

🚜🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६आधार प्रमाणीकरण पूर्ण करा... कर्जमुक्तीचा लाभ निश्चित करा !

Image
🚜🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ आधार प्रमाणीकरण पूर्ण करा... कर्जमुक्तीचा लाभ निश्चित करा! राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर आणि जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, वाशिम यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यातील ६९४ गावांमधील सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) तसेच राष्ट्रीयकृत, ग्रामीण आणि खासगी बँकांमधील एकूण ५४,१०३ पात्र लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यापैकी ४२,२९४ शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले असून ११,८०९ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण अद्याप बाकी आहे. 📌 योजनेचा लाभ मिळण्यासाठी काय आवश्यक आहे? ✅ अॅग्रीस्टॅक पोर्टलवर नोंदणी असणे अनिवार्य. ✅ विशिष्ट क्रमांक (Unique ID) आणि आधार क्रमांकासह जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक. ✅ आधार प्रमाणीकरण पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंजूर होणारी रक्कम थेट डीबीटीद्...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ◾️AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी अनिवार्य आहे. ◾️प्रथम AgriStack वर नोंदणी करा. ◾️त्यानंतर आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करा. ◾️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर DBT द्वारे लाभाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल.

रस्त्यावर अपघात झालेला दिसला तर पुढे याल का...?तुमच्या एका धाडसी निर्णयामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो... आणि मिळू शकते ₹२५,००० चे पारितोषिक! ❤️🚑

Image
🚨 रस्त्यावर अपघात झालेला दिसला तर पुढे याल का...? तुमच्या एका धाडसी निर्णयामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो... आणि मिळू शकते ₹२५,००० चे पारितोषिक! ❤️🚑 रस्ता अपघातानंतरचा पहिला एक तास म्हणजेच 'गोल्डन अवर' हा अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात जखमी व्यक्तीला तातडीने रुग्णालयात पोहोचविल्यास त्याचा जीव वाचण्याची शक्यता अनेक पटींनी वाढते. याच सामाजिक भावनेला प्रोत्साहन देण्यासाठी भारत सरकारने 'राह-वीर' योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत मोटार वाहन अपघातातील गंभीर जखमी व्यक्तीला त्वरित मदत करून जवळच्या रुग्णालयात किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करणाऱ्या नागरिकाला ₹२५,००० चे रोख पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येते. 🌟 या योजनेची खास वैशिष्ट्ये... ✅ प्रत्येक पात्र घटनेसाठी ₹२५,००० चे रोख पारितोषिक. ✅ एका अपघातात अनेकांनी मदत केल्यास पारितोषिक नियमानुसार विभागले जाते. ✅ एका व्यक्तीस वर्षातून जास्तीत जास्त पाच वेळा लाभ. ✅ पात्र लाभार्थ्याच्या बँक खात्यात PFMS द्वारे थेट रक्कम जमा. 🛡️ सर्वात महत्त्वाचे म्हणजे... अपघातग्रस्ताला मदत केली म्हणून तुम्हाला पोलीस किं...

❤️ पत्नीने दिले यकृत... मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिले नवजीवन! 🙏

Image
❤️ पत्नीने दिले यकृत... मुख्यमंत्री सहाय्यता निधीने दिले नवजीवन! 🙏 कधी कधी एका कुटुंबाची आशा संपत आलेली असते... पण योग्य वेळी मिळालेली मदत आयुष्यालाच नवी दिशा देऊन जाते. अकोला येथील प्रशांत इंगळे (वय ४७) यांचे यकृत गंभीररीत्या निकामी झाले होते. डॉक्टरांनी तातडीने यकृत प्रत्यारोपण करण्याचा सल्ला दिला. मात्र, उपचारासाठी तब्बल २५ ते ३० लाख रुपये खर्च अपेक्षित होता. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असल्याने एवढा खर्च करणे अशक्य होते. अशा कठीण काळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि टाटा ट्रस्ट यांच्या आर्थिक मदतीने आशेचा किरण दिसला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून २ लाख रुपये , तर टाटा ट्रस्टकडून १९ लाख ६० हजार रुपये अशी एकूण २१ लाख ६० हजार रुपयांची मदत उपलब्ध झाली. या आर्थिक सहाय्यामुळे २५ जून २०२६ रोजी मुंबईतील नानावटी रुग्णालयात यशस्वी यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. या संपूर्ण प्रवासातील सर्वात हृदयस्पर्शी क्षण म्हणजे पत्नी वर्षा इंगळे यांनी स्वतःच्या यकृताचा काही भाग दान करून पतीला नवजीवन दिले. प्रेम, त्याग आणि विश्वासाचे हे प्रेरणादायी उ...

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ◾️AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी अनिवार्य आहे. ◾️प्रथम AgriStack वर नोंदणी करा. ◾️त्यानंतर आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करा. ◾️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर DBT द्वारे लाभाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ◾️AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी अनिवार्य आहे. ◾️प्रथम AgriStack वर नोंदणी करा. ◾️त्यानंतर आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करा. ◾️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर DBT द्वारे लाभाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ :

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ : कर्जमुक्तीची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर एका दिवसात नवे पीक कर्ज  #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #महाराष्ट्रशासन  #बुलढाणा

पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा !

Image
🌾 पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून कर्जमुक्ती योजनेचा लाभ घ्यावा! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेबाबत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ पारदर्शक, सुलभ आणि गतिमान पद्धतीने मिळावा, यासाठी आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी पत्रकार परिषदेत केले. राज्य शासनाने जाहीर केलेल्या या योजनेत कर्जमाफी, एकवेळ समझोता योजना (ओटीएस) आणि प्रोत्साहनपर लाभ या तीन घटकांचा समावेश आहे. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत वितरित करण्यात आलेले पीक कर्ज तसेच पुनर्गठन व फेरपुनर्गठन केलेल्या पीक कर्जाचाही यामध्ये समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांना रुपये २ लाखांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार असून, दोन लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना एकवेळ समझोता योजनेचा लाभ उपलब्ध आहे. तसेच विहित अटींची पूर्तता करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये ५० हजारांपर्यंत प्र...

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना!

Image
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित याद्या लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी #MahaDGIPR #GovernmentScheme #FarmerWelfare #Maharashtra

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 ◾️AgriStack (ॲग्रीस्टॅक) नोंदणी अनिवार्य आहे. ◾️प्रथम AgriStack वर नोंदणी करा. ◾️त्यानंतर आधार प्रमाणीकरण (Aadhaar Authentication) पूर्ण करा. ◾️प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर DBT द्वारे लाभाची रक्कम थेट कर्ज खात्यात जमा केली जाईल.

राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश

Image
▪️राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या नको महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे सक्त निर्देश ▪️मंत्रालयातून जिल्हाधिकाऱ्यांसोबत व्हीसीव्दारे बैठकीत  कर्जमुक्ती योजनेच्या प्रभावी अंमलबजावणी बाबत सूचना ▪️१७ लाख शेतकऱ्यांच्या यादीनंतर दुसरी यादी पंधरा दिवसात मुंबई, दि. २९  महायुती सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्ती योजना जाहीर केली असून, या योजनेची तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणी करावी. कर्जबाजारीपणामुळे यापुढे राज्यात एकाही शेतकऱ्याची आत्महत्या होता कामा नये, असे सक्त निर्देश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.  मंत्रालयातील महसूलमंत्र्यांच्या दालनात सहकार आणि महसूल विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला सहकार विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे हेदेखील उपस्थित होते.

राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६'

Image
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. ज्या शेतकऱ्यांची नावे जाहीर झालेल्या यादीत नाहीत, त्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केले आहे. पात्र शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. आतापर्यंत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ७.०३ लाख शेतकरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे, तर ९.९३ लाख शेतकरी व्यापारी व राष्ट्रीयकृत बँकांचे असून, एकूण ₹१३,३३६ कोटींच्या कर्जमुक्तीचा समावेश आहे.

आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती.

Image
आपले सरकार सेवा केंद्रावरील आधार प्रमाणीकरणाची कार्यपद्धती.  #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन

शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या! 📢'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ

Image
शेतकरी बांधवांनो, लक्ष द्या! 📢 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' चा लाभ मिळवण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरण आवश्यक आहे. 📲आजच नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण करा आणि योजनेचा लाभ सुनिश्चित करा. #AgriStack #FarmerRegistration #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरी #कर्जमुक्ती #MahaDGIPR #FarmerWelfare #DBT

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६

Image
🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ वाशिम जिल्ह्यातील ५२ हजार ८८१ पात्र शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६ अंतर्गत वाशिम जिल्ह्यातील पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ६९४ गावांतील एकूण ५२ हजार ८८१ पात्र खातेदारांचा या यादीमध्ये समावेश आहे. यामध्ये सेवा सहकारी संस्था (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) अंतर्गत २९ हजार ८५६ तसेच राष्ट्रीयीकृत, ग्रामीण व खासगी बँकांतील २३ हजार २५ पात्र खातेदारांचा समावेश आहे. तालुकानिहाय पात्र लाभार्थी खातेदारांची संख्या : 🌾 वाशिम – १४,१६५ 🌾 रिसोड – ११,८७९ 🌾 मालेगाव – ५,६४७ 🌾 मंगरुळपीर – ६,३०२ 🌾 कारंजा – ७,४१४ 🌾 मानोरा – ७,४७४ पात्र लाभार्थ्यांच्या गावनिहाय याद्या संबंधित गाव चावडी, ग्रामपंचायत कार्यालय, विकास सेवा संस्था कार्यालय तसेच संबंधित बँक शाखांमध्ये प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र शेतकऱ्यांनी यादीत आपले नाव तपासून पुढील प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. ✅ योजनेचा लाभ मिळण्यासाठी ...

महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने वाशिमची ऐतिहासिक वाटचाल! 🌸महिला व बालविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवा; प्रत्येक गरजू महिला समाधानी होऊनच परतली पाहिजे– महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे

Image
🌸 महिलांच्या सक्षमीकरणाच्या दिशेने वाशिमची ऐतिहासिक वाटचाल! 🌸 महिला व बालविकासाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवा; प्रत्येक गरजू महिला समाधानी होऊनच परतली पाहिजे – महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे वाशिम शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या अहिल्याभवन (महिला व बालविकास भवन) चे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते उत्साहात लोकार्पण करण्यात आले. फीत कापून भवनाचे उद्घाटन केल्यानंतर त्यांनी विविध कक्षांची पाहणी केली, उपलब्ध सुविधांची माहिती घेतली तसेच वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. यावेळी बोलताना ना. तटकरे म्हणाल्या की, महिला व बालविकास भवन ही केवळ प्रशासकीय इमारत नसून महिलांच्या आशा, विश्वास आणि सक्षमीकरणाचे केंद्र आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक पीडित, गरजू व त्रस्त महिलेला तातडीने मदत, न्याय आणि सन्मानाची वागणूक मिळाली पाहिजे. विभागाच्या सर्व योजना प्रभावीपणे राबवून प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत त्यांचा लाभ पोहोचविण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संवेदनशीलतेने कार्य करावे. प्रत्येक ...

कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी आजच करा आवश्यक प्रक्रिया!

Image
कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी आजच करा आवश्यक प्रक्रिया! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांनी AgriStack नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम DBT द्वारे थेट बँक खात्यात जमा होईल. #शेतकरीकर्जमुक्ती #AgriStack #FarmerID #आधारप्रमाणीकरण #DBT #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन #FarmerFirst #DigitalMaharashtra #TrendingNow

कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी ५ सोप्या पायऱ्या!

Image
कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी ५ सोप्या पायऱ्या! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले नाव तपासून AgriStack नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम DBT द्वारे थेट खात्यात जमा होईल. #शेतकरीकर्जमुक्ती #AgriStack #FarmerID #Aadhaar #DBT #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन #FarmerFirst #Maharashtra #TrendingNow

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ 🌾

Image
🌾 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६ 🌾 ✅ वाशिम जिल्ह्यात ई-केवायसी प्रक्रियेला गती! शेतकरी बांधवांना योजनेचा लाभ जलद व पारदर्शक पद्धतीने मिळावा, यासाठी जिल्ह्यातील १,३४० 'आपले सरकार सेवा केंद्र' व ग्रामपंचायत केंद्र चालकांना ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात आले. 📌 प्रशिक्षणात ई-केवायसी प्रक्रिया, ऑनलाईन तक्रार नोंदणी, तांत्रिक अडचणींचे निराकरण तसेच सेवा केंद्रांचे प्रभावी व्यवस्थापन याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. 🌱 शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाचे • ई-केवायसी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. • जवळच्या 'आपले सरकार सेवा केंद्रा'त जाऊन ई-केवायसी पूर्ण करा. • बँक खाते किंवा कर्जाच्या तपशिलात तफावत आढळल्यास सेवा केंद्रामार्फत त्वरित ऑनलाईन तक्रार नोंदवा आणि तहसील कार्यालयाशी संपर्क साधा. योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #ईकेवायसी #आपलेसरकारसेवाकेंद्र #वाशिम #शेतकरीकल्याण

राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६'

Image
राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना – २०२६' अंतर्गत १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली असून उर्वरित पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही लवकरच प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिली. या योजनेअंतर्गत राज्यातील सुमारे ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. पात्र शेतकऱ्यांनी लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅकवर नोंदणी करून आधार प्रमाणीकरण प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, असे आवाहनही सहकार मंत्री पाटील यांनी केले. योजनेतील पात्र लाभार्थ्यांची यादी संबंधित बँकांनी महाआयटीने विकसित केलेल्या पोर्टलवर अपलोड केली असून त्याची पडताळणी पूर्ण झाली आहे. आधार प्रमाणीकरणासाठी पात्र शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे सूचना पाठविण्यात येणार आहेत. तसेच ग्रामपंचायत कार्यालये, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि संबंधित बँक शाखांमध्येही लाभार्थ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. योजनेतील प्रत्येक पात्र लाभार्थ्याला एक विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येण...

विशेष मुलाखत | 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'

Image
🎙️ विशेष मुलाखत | 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' शेतकरी कर्जमुक्ती योजनेची उद्दिष्टे, लाभ, पात्रता आणि अंमलबजावणीबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची सविस्तर विशेष मुलाखत पाहा व ऐका. 📻 'दिलखुलास' 🗓️ २७ व २८ जुलै २०२६ | ⏰ सकाळी ७.२५ वा. आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर व News on AIR ॲपवर 📺 'जय महाराष्ट्र' 🗓️ २८ जुलै २०२६ | ⏰ रात्री ८.०० वा. दूरदर्शन सह्याद्री व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्ती२०२६ #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन #जयमहाराष्ट्र #दिलखुलास #सहकार #FarmerWelfare #Maharashtra #Agriculture #FarmerFirst #DGIPR #TrendingNow

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला - मुख्यमंत्री

Image
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण संकटातील शेतकऱ्यांसाठी देशातील सर्वात मोठी कर्जमाफी देण्याचा शब्द पाळला - मुख्यमंत्री पंढरपूर, दि. २४: 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेअंतर्गत' सोलापूर जिल्ह्यातील सात शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाल्यामुळे प्रातिनिधिक स्वरूपात कर्जमुक्तीचे प्रमाणपत्र आणि जिल्हा बँकेच्यावतीने नव्याने पीककर्जाचे धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे वितरीत करण्यात आले. संकटांमध्ये आलेल्या व कर्ज भरू शकला नाही अशा शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी कर्जमाफी देण्याचा शब्द राज्यशासनाने पाळला असून देशातली ही सर्वात मोठी कर्जमाफी राबविण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित सुधाकरपंत परिचारक राज्यस्तरीय कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार गोपीचंद पडळकर, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, अभिजीत पाटील, विजयकुमार देशमुख, ...

शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती !

Image
शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची माहिती! ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’अंतर्गत निकषांमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वाच्या सुधारणा जाणून घ्या. #शेतकरीकर्जमुक्ती२०२६  #शेतकरी  #महाकर्जमुक्ती #कर्जमुक्ती #महाराष्ट्रशासन  #MahaDGIPR  #Maharashtra

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #अहिल्यादेवी #होळकर #कर्जमुक्ती #अहिल्यादेवी_होळकर #शेतकरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे.

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत ७ जिल्ह्यांतील पात्र लाभार्थ्यांची प्रातिनिधिक स्वरूपातील यादी जाहीर करण्यात आली आहे. #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६’

Image
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६’  #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती #शेतकर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’

Image
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #राज्यसरकार

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६’

Image
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना २०२६’  #कर्जमुक्तीयोजना #महाराष्ट्रशासन #महाकर्जमुक्ती #शेतकरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ #शेतकरीकर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६

Image
शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६   पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ आणि पारदर्शक अंमलबजावणी. #शेतकरीकर्जमुक्ती #बळीराजा #कर्जमाफी #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन

शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय !पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६

Image
शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६   पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ आणि पारदर्शक अंमलबजावणी. #शेतकरीकर्जमुक्ती #बळीराजा #कर्जमाफी #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन

#पुण्यश्लोक #अहिल्यादेवी होळकर #शेतकरी #कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा

Image
#पुण्यश्लोक #अहिल्यादेवी होळकर #शेतकरी #कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६

Image
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील लाभार्थी शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! पूर्वीची मर्यादा ₹५०,००० आता मिळणार ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती #कर्जमुक्ती #कर्जमुक्तीयोजना२०२६

#पुण्यश्लोक #अहिल्यादेवी होळकर #शेतकरी #कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा.

Image
#पुण्यश्लोक #अहिल्यादेवी होळकर #शेतकरी #कर्जमुक्ती योजना- २०२६ च्या निकषात सुधारणा.

#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना_२०२६

Image
#पुण्यश्लोक_अहिल्यादेवी_होळकर_शेतकरी_कर्जमुक्ती_योजना_२०२६  #शेतकरीकर्जमुक्ती  #कर्जमुक्तीयोजना2026  #महाराष्ट्रशासन  #शेतकरी

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ

Image
कर्जमुक्ती योजनेतील ५० हजार रुपयांची अट काढली, २ लाखांपर्यंत कर्ज माफ 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजने' तून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार ५८५ कोटींचा लाभ #शेतकरीकर्जमुक्ती  #कर्जमुक्तीयोजना2026  #महाराष्ट्रशासन  #शेतकरी

एप्रिलपासूनच्या थकीत कर्जावरील व्याजमाफी !

Image
एप्रिलपासूनच्या थकीत कर्जावरील व्याजमाफी ! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेत पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी व १ एप्रिलपासून थकीत कर्जावरील व्याजमाफी व‌ इतर लाभ #शेतकरीकर्जमुक्ती #बळीराजा #महाराष्ट्रशासन #शेतकरीहित #कर्जमाफी #TrendingNow

पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' राबविण्यात येत आहे.

Image
बळीराजाला कर्जमुक्तीचा आधार !  पात्र शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' राबविण्यात येत आहे. पात्र शेतकरी बांधवांनी आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून योजनेचा लाभ घ्यावा. #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर

शेतीला बळ देणारा प्रत्येक निर्णय ग्रामीण विकासाला नवी दिशा देतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही अशाच विश्वासाला बळकटी देणारी योजना आहे.

Image
शेतीला बळ देणारा प्रत्येक निर्णय ग्रामीण विकासाला नवी दिशा देतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही अशाच विश्वासाला बळकटी देणारी योजना आहे. #कर्जमुक्ती२०२६ #समृद्धशेतकरी #आत्मनिर्भरशेतकरी #शेतीविकास #महाराष्ट्रशासन