विशेष मुलाखत | 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'
🎙️ विशेष मुलाखत | 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'
शेतकरी कर्जमुक्ती योजनेची उद्दिष्टे, लाभ, पात्रता आणि अंमलबजावणीबाबत सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची सविस्तर विशेष मुलाखत पाहा व ऐका.
📻 'दिलखुलास'
🗓️ २७ व २८ जुलै २०२६ | ⏰ सकाळी ७.२५ वा.
आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर व News on AIR ॲपवर
📺 'जय महाराष्ट्र'
🗓️ २८ जुलै २०२६ | ⏰ रात्री ८.०० वा.
दूरदर्शन सह्याद्री व माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवर
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्ती२०२६ #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन #जयमहाराष्ट्र #दिलखुलास #सहकार #FarmerWelfare #Maharashtra #Agriculture #FarmerFirst #DGIPR #TrendingNow
Comments
Post a Comment