बळीराजासाठी ऐतिहासिक दिलासा!


बळीराजासाठी ऐतिहासिक दिलासा!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना अधिक व्यापक लाभ. ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती, ५६ लाख शेतकऱ्यांना थेट दिलासा आणि अधिक सुलभ अटींसह राज्य शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय.

#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना #कर्जमुक्ती #बळीराजा #शेतकरीहित महाराष्ट्रशासन कृषीकल्याण समृद्धशेतकरी

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर