कर्जमुक्त शेतकरी... आत्मविश्वासाने भरलेली शेती!


🌱 कर्जमुक्त शेतकरी... आत्मविश्वासाने भरलेली शेती!

कष्टाला योग्य साथ मिळाली तर शेती अधिक सक्षम होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाची पायरी आहे.

आजच आपल्या बँकेशी संपर्क साधा आणि पीककर्ज खाते आधारशी संलग्न असल्याची खात्री करा.

#कर्जमुक्ती२०२६ #समृद्धशेतकरी #आत्मनिर्भरशेतकरी #महाराष्ट्रशासन #शेतीविकास

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.