पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६


‘महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'

शेतकऱ्यांना ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना’ अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत लाभ देण्यात येणार होता. आता त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमुक्ती देण्यात येईल.

#शेतकरीकर्जमुक्ती

Comments

Popular posts from this blog

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर

पोकराच्या समूह सहाय्यकांचे प्रशिक्षण संपन्न.