शासनाचा निर्णय.. शेतकऱ्यांना दिलासा


शासनाचा निर्णय.. 

शेतकऱ्यांना दिलासा

कर्जमाफीचा लाभ मिळेपर्यंत व्याज आकारणी थांबविण्याच्या निर्णयामुळे पात्र शेतकऱ्यांचे आर्थिक हित अधिक सुरक्षित होणार आहे

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाच्या या निर्णयाचे राज्यभर स्वागत होत आहे

#कर्जमुक्तीयोजना२०२६
#महाराष्ट्रशासन
#राज्यसरकार

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर