शेतकऱ्यांना मोठा दिलासा!


शेतकऱ्यांना मोठा दिलासा! पात्र शेतकऱ्यांना मुद्दल व व्याजासह प्रती शेतकरी ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती मिळणार. १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत घेतलेल्या पात्र अल्पमुदत पीक कर्जाचा यामध्ये समावेश आहे. #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना2026 #कर्जमुक्ती

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर