आजचा निर्णय... उद्याची समृद्धी!
🌾 आजचा निर्णय... उद्याची समृद्धी!
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ ही शेतकऱ्यांना आर्थिक बळ देणारी महत्त्वपूर्ण योजना आहे.
पात्र शेतकऱ्यांनी पीककर्ज खाते आधारशी संलग्न करून आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. शासनाच्या या उपक्रमातून नव्या आशेने शेतीला नवी दिशा मिळणार आहे.
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #महाराष्ट्रशासन #शेतकरीकल्याण #कृषीसमृद्धी
Comments
Post a Comment