कर्जाच्या ओझ्यातून नव्या उमेदीकडे...
🌾 कर्जाच्या ओझ्यातून नव्या उमेदीकडे...
शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ सुरू केली आहे. या योजनेमुळे पात्र शेतकऱ्यांना नव्या हंगामाची तयारी अधिक आत्मविश्वासाने करता येणार आहे.
योजनेचा लाभ मिळविण्यासाठी पीककर्जाशी संबंधित माहिती अद्ययावत ठेवा आणि आवश्यक प्रक्रिया वेळेत पूर्ण करा.
🌱 सक्षम शेतकरी म्हणजे सक्षम महाराष्ट्र!
#पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #शेतकरीकर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरीकल्याण #महाराष्ट्रशासन #कृषीसमृद्धी
Comments
Post a Comment