शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय


शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ऐतिहासिक निर्णय

'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना मुदल व व्याजासह ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

✅ मुदल व व्याजासह ₹२ लाखांपर्यंत कर्जमुक्ती.
✅ अल्पमुदतीच्या पीक कर्जाचा समावेश.
✅ पुनर्गठित व फेरपुनर्गठित कर्जांनाही लाभ.
✅ कर्जमुक्तीनंतर नवीन पीक कर्ज उपलब्ध होण्यास मदत.

ही योजना शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्याबरोबरच शेतीसाठी नव्याने आर्थिक बळ देणारी ठरणार आहे.

📌 अधिक माहितीसाठी संबंधित बँक, कृषी विभाग किंवा जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा.

#महाराष्ट्रशासन #शेतकरीकर्जमुक्ती #पुण्यश्लोकअहिल्यादेवीहोळकर #कर्जमुक्तीयोजना२०२६ #शेतकरीहित कृषीविकास FarmerWelfare Farmers Agriculture Maharashtra Kisan AgricultureIndia GovernmentScheme Trending Viral Reels Explore FarmerSupport RuralDevelopment India

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर