सशक्त शेतकरी, सक्षम शेती! 🌱#पीककर्ज #कर्जमुक्ती #शेतकरीकल्याण
🌾 कर्जमुक्तीकडून कर्जपात्रतेकडे... समृद्ध शेतीकडे!
'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६'मुळे पात्र शेतकरी कर्जमुक्त होण्याबरोबरच भविष्यात नवीन पीक कर्ज घेण्यासाठीही पात्र ठरणार आहेत. यामुळे शेतीसाठी नव्या गुंतवणुकीचे आणि उत्पादनवाढीचे नवे मार्ग खुले होणार आहेत.
सशक्त शेतकरी, सक्षम शेती! 🌱
#पीककर्ज #कर्जमुक्ती #शेतकरीकल्याण
Comments
Post a Comment