शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय !पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६


शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय !

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६
 
पात्र शेतकऱ्यांना ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी, ५६ लाख शेतकऱ्यांना थेट लाभ आणि पारदर्शक अंमलबजावणी.

#शेतकरीकर्जमुक्ती #बळीराजा #कर्जमाफी #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर