कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी ५ सोप्या पायऱ्या!


कर्जमुक्तीचा लाभ मिळवण्यासाठी ५ सोप्या पायऱ्या!

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र लाभार्थ्यांनी आपले नाव तपासून AgriStack नोंदणी व आधार प्रमाणीकरण पूर्ण करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कर्जमुक्तीची रक्कम DBT द्वारे थेट खात्यात जमा होईल.

#शेतकरीकर्जमुक्ती #AgriStack #FarmerID #Aadhaar #DBT #शेतकरीहित #महाराष्ट्रशासन #FarmerFirst #Maharashtra #TrendingNow

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर