ही केवळ कर्जमाफी नाही, तर शेतकरी सन्मानाची घोषणा आहे!


🌟 ही केवळ कर्जमाफी नाही, तर शेतकरी सन्मानाची घोषणा आहे!

राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढून त्यांना नव्या आशा, नव्या संधी आणि नव्या उमेदीने पुढे जाण्याची ताकद देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' महाराष्ट्राच्या कृषी इतिहासातील मैलाचा दगड ठरणार आहे.

शेतकरी सक्षम झाला तरच ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम होईल आणि महाराष्ट्र अधिक समृद्ध बनेल.

#महाकर्जमुक्ती #अहिल्यादेवीहोळकरकर्जमुक्तीयोजना #शेतकरीसन्मान #समृद्धमहाराष्ट्र

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर