दर्जेदार दूरसंचार सेवा पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर


📡 दर्जेदार दूरसंचार सेवा पोहोचविण्यासाठी सर्व विभागांनी सूचनांची तातडीने अंमलबजावणी करावी : जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हास्तरीय दूरसंचार समिती (DLTC) बैठकीत जिल्ह्यातील मोबाईल नेटवर्क, भारतनेट, बीएसएनएल ४जी सॅच्युरेशन, ५जी सेवा, राईट ऑफ वे (RoW), CBuD प्रणाली आणि संचार साथी उपक्रमाचा आढावा घेण्यात आला.

🔹 जिल्ह्यातील ७८० गावे मोबाईल नेटवर्कद्वारे कव्हर
🔹 २,१३४ बिटीएस व ५८० मोबाईल टॉवर्स कार्यरत
🔹 बीएसएनएल ४जी सॅच्युरेशन प्रकल्प पूर्ण
🔹 CBuD प्रणालीच्या प्रभावी वापरासाठी विशेष प्रशिक्षण आयोजित करण्याचे निर्देश

नागरिकांनी 'संचार साथी' अॅप व संकेतस्थळाचा वापर करून दूरसंचार सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

#DLTC #Washim #TelecomServices #CBuD #SancharSaathi #DigitalIndia #JansamparkWashim

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर