बळिराजासाठी नव्या आशेची सुरुवात!
🌱 बळिराजासाठी नव्या आशेची सुरुवात!
अवेळी पाऊस, दुष्काळ आणि नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६' आता प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या टप्प्यात आहे.
📌 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार.
📌 लाभासाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य.
📌 पात्र लाभार्थ्यांनी बँक किंवा आपले सरकार सेवा केंद्राशी संपर्क साधावा.
कर्जमुक्त शेतकरी... समृद्ध महाराष्ट्र! 🌾
#कर्जमुक्ती #शेतकरी #कृषीविकास #महाराष्ट्रशासन
Comments
Post a Comment