कर्जमुक्त शेतकरी, समृद्ध शेती आणि सक्षम महाराष्ट्र!



🚜 कर्जमुक्त शेतकरी, समृद्ध शेती आणि सक्षम महाराष्ट्र!

राज्य शासनाच्या 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना २०२६' अंतर्गत लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. थकीत पीक कर्जाच्या ओझ्यातून मुक्त होऊन शेतकरी पुन्हा नव्या जोमाने शेती करू शकतील.

ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देणारा आणि शेतकऱ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडविणारा हा ऐतिहासिक निर्णय ठरणार आहे.

#कर्जमुक्ती2026 #शेतकरीसक्षमीकरण #कृषीविकास

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर