मत्स्यव्यवसाय संस्थांनी तलाव ठेक्यासाठी अर्ज करावे
मत्स्यव्यवसाय संस्थांनी
तलाव ठेक्यासाठी अर्ज करावे
वाशिम, दि. 09 (जिमाका) : जिल्हयातील 1 हेक्टरपर्यंतचे लघु पाटबंधारे पाझर तलाव 1 जुलै 2023 ते 30 जून 2028 या पाच वर्षाच्या कालावधीकरीता ठेक्याने देण्याचे प्रस्तावित आहे. जिल्हयातील नोंदणीकृत मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांनी या तलावांच्या मासेमारी ठेक्यांकरीता 12 जून ते 26 2023 पर्यंत त्याचे अर्ज विक्रीसाठी उपलब्ध आहे. तरी सहाय्यक आयुक्त, मत्स्यव्यवसाय, वाशिम यांच्याशी संपर्क साधावा.
*******
Comments
Post a Comment