जागतिक सायकल दिनानिमित्त विधी सेवेची सायकल रॅली संपन्न


जागतिक सायकल दिनानिमित्त

विधी सेवेची सायकल रॅली संपन्न

       वाशिम, दि. 06 (जिमाका) : जागतिक सायकल दिनानिमित्त जिल्हा न्यायालय येथे नुकतेच सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. सायकल रॅलीला निवासी उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरुवात केली. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव व्ही. ए. टेकवाणी, मुख्य लोक अभिरक्षक परमेश्वर शेळके, सरकारी अभियोक्ता श्री. आरु, सहाय्यक लोक अभिरक्षक हेमंत इंगोले, जिल्हाधिकारी कार्यालयातील लेखाधिकारी युसूफ शेख व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयाचे कर्मचारी प्रामुख्याने उपस्थित होते.

*******



Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे