नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा इ.6 वी प्रवेश : ऑनलाईन अर्जास सुरुवात अंतिम मुदत 10 ऑगस्ट
- Get link
- X
- Other Apps
नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा
इ.6 वी प्रवेश : ऑनलाईन अर्जास सुरुवात
अंतिम मुदत 10 ऑगस्ट
वाशिम, दि. 21 (जिमाका) : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड, दिल्लीच्या वतीने घेण्यात येणारी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा इयत्ता 6 वी करीता सन 2024-25 चे प्रवेश अर्ज ऑनलाईन पध्दतीने भरण्यास सुरुवात झाली आहे. जे विद्याथी वाशिम जिल्हयातील रहिवासी आहेत आणि मान्यता प्राप्त शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी शाळेत शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या इयत्ता 5 वीत शिकत असलेले विद्यार्थी या प्रवेश परिक्षेकरीता अर्ज करु शकतात. विद्यार्थी हा इयत्ता 3 री व 4 थी मध्ये सलग उत्तीर्ण असावा. प्रवेश इच्छूक विद्यार्थ्याचा जन्म 1 मे 2012 ते 31 जुलै 2014 वर्षादरम्यान झाला असावा. हे विद्यार्थी अर्ज करण्यास प्रात्र आहेत. ही पात्रता व अट अनुसचित जाती अनुसूचित जमाती संवर्ग धरुन सर्व संवर्गातील विद्यार्थ्याना लागू आहे.
अधिक माहितीसाठी तसेच परिक्षेचे स्वरुप व इतर विस्तृत माहिती नवोदय विद्यालय समितीच्या
www.navodaya.gov.in किंवा http
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment