महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज सादर करा
- Get link
- X
- Other Apps
महाडीबीटी पोर्टल : शिष्यवृत्ती व योजनांचे अर्ज सादर करा
समाज कल्याण विभागाचे आवाहन
वाशिम, दि.२३ (जिमाका) : अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी, परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील अर्ज स्विकारण्यासाठी २१ सप्टेंबर २०२२ पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी महाडिबीटी पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
सन २०२२-२३ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज https://mahadbtmahait.
जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी आपल्यास्तरावरुन सर्व संबंधित पात्र विद्यार्थ्यांना महाडीबीटी पोर्टलवर अर्ज भरण्यास कळवावे. तसेच महाडीबीटी पोर्टल https:/dbtworkflow.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment