राज्य निवडणूक आयोगाचा सुधारीत कार्यक्रमकेकतऊमरा ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक 16 ऑक्टोबरला मतदान व 17 ऑक्टोबरला मतमोजणी
- Get link
- X
- Other Apps
राज्य निवडणूक आयोगाचा सुधारीत कार्यक्रम
केकतऊमरा ग्रा.पं.सार्वत्रिक निवडणूक
16 ऑक्टोबरला मतदान व 17 ऑक्टोबरला मतमोजणी
वाशिम, दि. 29 (जिमाका) : वाशिम तालुक्यातील केकतउमरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 13 ऑक्टोबर रोजी मतदान होणार होते. राज्य निवडणूक आयोगाकडून या ग्रामपंचायत निवडणूकीचा सुधारीत कार्यक्रम प्राप्त झाला आहे. त्यामुळे आता सुधारीत कार्यक्रमानूसार या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. 17 ऑक्टोबर रोजी या निवडणूकीची मतमोजणी होऊन निकाल घोषीत होणार आहे.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment