जवाहर नवोदय विद्यालय :इयत्ता 5 वी प्रवेश अर्जास मुदतवाढ
- Get link
- X
- Other Apps
जवाहर नवोदय विद्यालय
इयत्ता 5 वी प्रवेश अर्जास मुदतवाढ
वाशिम, दि. 09 (जिमाका) : प्रशासकीय कारणास्तव इयत्ता 5 वीच्या प्रवेशासाठी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी परीक्षा सन 2024-25 साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 17 ऑगस्ट 2023 पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे इयत्ता 5 वी मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी www.navodaya.gov.in किंवा www.cbseitms.rcil.gov.in/nvs या संकेतस्थळावर भेट देवून विनामुल्य अर्ज करु शकतात.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment