सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते वाशीम येथे ध्वजारोहण
सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते वाशीम येथे ध्वजारोहण
वाशिम दि.13 (जिमाका) सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील हे भारतीय स्वातंत्र्याच्या 76 वर्धापन दिनानिमित्त 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9:05 वाजता प्रशासकीय इमारत,जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे ध्वजारोहण करतील.
Comments
Post a Comment