स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव 301 जात वैधता प्रमाणपत्र वाटप
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
301 जात वैधता प्रमाणपत्र वाटप
वाशिम दि.14 (जिमाका)भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सांगता वर्षाच्या निमित्ताने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट रोजी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती वाशिम, कार्यालयाकडून शैक्षणिक वर्ष 2023 - 24 मधील राज्य सामायिक प्रवेश परीक्षा या व्यवसायिक अभ्यासक्रमासाठी अर्ज केलेल्या व सीईटी सेल अशा 301 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप समितीचे अध्यक्ष श्री.राऊत व उपायुक्त डॉ.छाया कुलाल यांच्या हस्ते करण्यात आले.
Comments
Post a Comment