जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप
- Get link
- X
- Other Apps
जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप
वाशिम, दि. 19 (जिमाका) : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या संकल्पनेतून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने आज 19 एप्रिल रोजी विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. या शिबीरात विद्यार्थी व पालक मोठया संख्येने उपस्थित होते.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment