सामाजिक न्याय पर्वानिमित्त19 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयातरक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर



सामाजिक न्याय पर्वानिमित्त

19 एप्रिल रोजी जिल्हा रुग्णालयात

रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर

           वाशिम, दि. 18 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्व व शासकीय योजनांची जत्रेच्या अनुषंगाने  सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम यांच्या संयुक्त वतीने 19 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता रक्त संक्रमण अधिकारी रक्तपेढी विभाग, जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशिम येथे रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबीरात महाविद्यालय, आश्रम शाळा , शासकीय वसतीगृहे, शासकीय निवासी शाळा व समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी व कर्मचारी तसेच इच्छुक रक्तदात्यांनी रक्तदान व आरोग्य तपासणीकरीता उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश