20 एप्रिल रोजी समान संधी केंद्राचेव्यसनमुक्ती व शिष्यवृत्तीबाबत विशेष अभियान




 20 एप्रिल रोजी समान संधी केंद्राचे

व्यसनमुक्ती व शिष्यवृत्तीबाबत विशेष अभियान

     वाशिम, दि. 19 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्व व शासकीय योजनांच्या जत्रेच्या अनुषंगाने जिल्ह्यात 20 एप्रिल रोजी समान संधी केंद्राच्या माध्यमातून नशामुक्त भारत अभियानांतर्गत व्यसनमुक्तीच्या जनजागृतीचित्रप्रदर्शनचर्चासत्रतज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनसभामेळावेचित्रकला स्पर्धावक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धा इत्यादी कार्यक्रमाद्वारे प्रचार प्रसार व शिष्यवृत्ती योजनांच्या माहितीबाबत विशेष अभियान राबविण्यात येणार आहे. हे अभियान श्रीतुळशीरामजी जाधव कला महाविद्यालयलाखाळाश्रीरामरावजी झनक महाविद्यालयमालेगावश्रीमती सुभद्राबाई पाटील महाविद्यालयमानोराश्री स्वामी समर्थ विद्यालयमंगरुळपीरभारत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयरिसोडव विद्याभारती महाविद्यालयकारंजा येथे राबविण्यात येणार आहे. तरी या अभियानात जिल्हयातील सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

वृक्ष दिंडीतून दिला वृक्ष लागवड, संवर्धनाचा संदेश