सामाजिक न्याय पर्वानिमित्त21 एप्रिल रोजी तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप वकायद्याबाबत जनजागृती शिबीराचे आयोजन




सामाजिक न्याय पर्वानिमित्त

21 एप्रिल रोजी तृतीयपंथीयांना ओळखपत्र वाटप व

कायद्याबाबत जनजागृती शिबीराचे आयोजन

           वाशिम, दि. 19 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्व व शासकीय योजनांच्या जत्रेच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनवाशिम येथे 21 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत तृतीयपंथी व्यक्तींमध्ये जनजागृती शिबीर व ओळखपत्र वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहेदुपारी 12 वाजता अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत जनजागृती कार्यक्रम घेण्यात येणार आहेया कार्यक्रमाला जिल्ह्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उपस्थित राहावे. असे आवाहन समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांनी केले आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर