51 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप
- Get link
- X
- Other Apps
51 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वाटप
वाशिम, दि. 11 (जिमाका) : सामाजिक न्याय पर्वाच्या निमित्ताने आज 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या वतीने 51 विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप आंबेडकरवादी विचारवंत गोपाळराव आटोटे, जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपायुक्त डॉ. छाया कुलाल, समाज कल्याणचे सहायक आयुक्त मारोती वाठ यांच्या हस्ते आयोजित शिबीरात करण्यात आले. यावेळी विद्यार्थी आणि पालकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.
*******- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment