जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड
जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड
वाशिम, दि. 01 (जिमाका) : आज 1 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील परिसरात जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी या पावसाळयातील वृक्षारोपणाचा वृक्ष लागवड करुन शुभारंभ केला. यावेळी जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन यांनी वडाचे रोपटे लावले. याप्रसंगी उपजिल्हाधिकारी संदिप महाजन व उपजिल्हाधिकारी नितीन चव्हाण आणि इतरही अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*******
Comments
Post a Comment