गोंदेश्वरच्या शंकरपटाला परवानगी




गोंदेश्वरच्या शंकरपटाला परवानगी

       वाशिम, दि. 23 (जिमाका) : वाशिम तालुक्यातील गोंदेश्वर येथे 26 व 27 मे रोजी शंकरपटाचे (बैलगाडी शर्यतीचे) आयोजन करण्यात येत आहे. महाराष्ट्र प्राण्यांना क्रुरतेने वागविण्यास प्रतिबंध करण्याबाबत नियम 2017 मध्ये नमुद करण्यात आलेल्या नियम व अटी/शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या अधिन राहून बैलगाडी शर्यतीच्या आयोजनास जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी 22 मे रोजी काढलेल्या आदेशाव्दारे परवानगी दिली आहे.

*******


Comments

Popular posts from this blog

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

महिला बचत गट, शेतकरी गटांच्या उत्पादन विक्रीसाठी मॉलची उभारणी करणार - पालकमंत्री संजय राठोड

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे