मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील २३ जुलै रोजी जिल्ह्यात

मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील २३ जुलै रोजी जिल्ह्यात

वाशिम दि.२२ (जिमाका) मदत व पुनर्वसन,आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील हे २३ जुलै रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे.त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

रविवारी २३ जुलै रोजी सकाळी ११  वाजता यवतमाळ येथून शासकीय वाहनाने वाशिमकडे प्रयाण करतील. दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आगमन व वाकाटक सभागृहात आयोजित नैसर्गिक आपत्तीविषयक आढावा बैठकीस उपस्थिती.दुपारी १ ते २ वाजतापर्यंत राखीव.दुपारी २ वाजता मेहकर,चिखलीमार्गे बुलढाणाकडे प्रयाण करतील.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप