२३ जुलै रोजी पालकमंत्री श्री. संजय राठोड जिल्ह्यात
२३ जुलै रोजी पालकमंत्री श्री. संजय राठोड जिल्ह्यात
वाशिम,दि.२२ (जिमाका) मृद व जलसंधारण मंत्री तथा पालकमंत्री श्री.संजय राठोड हे २३ जुलै रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सकाळी १०.३० वाजता शासकीय वाहनाने यवतमाळ येथून वाशिमकडे प्रयाण,दुपारी १२.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम येथे आगमन व नैसर्गिक आपत्तीबाबत आढावा बैठकीस उपस्थिती,दुपारी १.३० वाजता शासकीय विश्रामगृह वाशिम येथे आगमन व राखीव,दुपारी २ वाजता यवतमाळकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment