कांडप यंत्रासाठी 21 जुलैपर्यंत अर्ज मागविले


कांडप यंत्रासाठी 21 जुलैपर्यंत अर्ज मागविले

        वाशिम, दि. 10 (जिमाका) :  ग्रामिण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेत मागासवर्गीयांसाठी राखीव ठेवण्यात येत असलेल्या २० टक्के निधीमधुन जिल्हयातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती व नवबौध्द या मागासवर्गीयांकरीता कांडप यंत्र पुरविणे या योजनेकरीता सन २०२३-२४ या वर्षासाठी लाभार्थ्यांनी समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद वाशिम येथे २१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज सादर करावे. जिल्हयातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन समाज कल्याण समिती सभापती अशोक डोंगरदिवे व जिल्हा समाज कल्याण अधिकारी मारोती वाठ यांनी केले आहे.

*******

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर