*आज 731 व्यक्तींचे लसीकरण

*आज 731 व्यक्तींचे लसीकरण*

 वाशिम दि.19 (जिमाका) जिल्ह्यातील सर्व सहाही तालुक्यात कोविड लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे.ओमीक्रोन या नव्या विषाणूचा धोका निर्माण झाला असताना नागरिक आता कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी सरसावले आहे.जिल्ह्यात आज 19 डिसेंबर रोजी 731 व्यक्तींचे लसीकरण करण्यात आले. यामध्ये पहिला डोस 182 व्यक्तींनी व दुसरा डोस 549 व्यक्तींनी घेतला.
   वाशिम तालुका : पहिला डोस - 80 व दुसरा डोस -236 असा एकूण 316, मालेगाव तालुका : पहिला डोस -4  आणि दुसरा डोस - 6 एकूण 10, रिसोड तालुका : पहिला डोस - 3 व दुसरा डोस - 37 एकूण 40, कारंजा तालुका : पहिला डोस - 67 आणि दुसरा डोस -153 एकूण 220, मानोरा तालुका : पहिला डोस - 8 व दुसरा डोस 58 एकूण 66 आणि मंगरूळपीर तालुका : पहिला डोस - 20 आणि दुसरा डोस - 59 असा एकूण 79 व्यक्तींना देण्यात आला.

Comments

Popular posts from this blog

जिल्हा रुग्णालयात पुरुष नसबंदी पंधरवाडा साजरा

भोगवटादार वर्ग-२ जमिनीचे वर्ग-१ रूपांतरणासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत अधिमुल्य रक्कम भरण्यास सवलत जास्तीत जास्त नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर

मतदान ओळखपत्राला पर्यायी ११ कागदपत्रांची यादी जाहीर