पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समिती सभा


पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 
20 ऑक्टोबरला जिल्हा नियोजन समिती सभा 

वाशिम दि. 17 (जिमाका) पालकमंत्री संजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली 20 ऑक्टोबर रोजी जिल्हा नियोजन समितीची सभा सकाळी 11 वाजता जिल्हा नियोजन समिती सभागृह वाशिम येथे आयोजित करण्यात आली आहे.या सभेमध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण), अनुसूचित जाती योजना व आदिवासी उपयोजना सन 2023 - 24 या वर्षात करण्यात येणाऱ्या कामांचा, आय-पास प्रणालीवर प्रस्तावित केलेली कामे व मान्यता मिळालेल्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे.

Comments

Popular posts from this blog

मराठी साहित्य निर्मितीच्या सर्वच प्रांतात महिला साहित्यिकांचे महत्वपूर्ण योगदान - प्रा. लता जावळे

विद्यार्थ्यांनी सांगितले लोकशाही आणि मतदानाचे महत्व !

विद्युत सुरक्षा सप्ताहाचा समारोप