केंद्रीय वित्त राज्यमंञी डॉ.भागवत कराड यांचा जिल्हा दौरा
केंद्रीय वित्त राज्यमंञी डॉ.भागवत कराड यांचा जिल्हा दौरा
वाशिम,दि.१२ (जिमाका) केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ.भागवत कराड हे शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी जिल्हयाच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे. दुपारी १२.३० वाजता वसंतनगर येथील हेलिपॅड येथे आगमन.दुपारी १२.४५ ते दुपारी २.४५ पर्यंत पोहरादेवी येथे राखीव,दुपारी २.४५ वाजता पोहरादेवी येथुन मालेगावकडे प्रयाण,दुपारी ३.४५ वाजता अरुणराव सांगळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment