10 ऑक्टोबर रोजी पेंशन अदालत
- Get link
- X
- Other Apps
10 ऑक्टोबर रोजी पेंशन अदालत
वाशिम, दि. 04 (जिमाका) : जिल्हयातील सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारक/ कुटूंब निवृत्ती वेतनधारक धारकांच्या समस्या व अडचणी जाणून घेवून त्याचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालय, वाशिम येथे 10 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 11.30 वाजता पेंशन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी निवृत्तीवेतन धारकांनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित रहावे. असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी वि.अ. जवंजाळ यांनी केले आहे.
*******
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment