राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा जिल्हा दौरा
राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांचा जिल्हा दौरा
वाशिम दि.१२ (जिमाका) राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष (केंद्रीय कॅबिनेट मंत्री दर्जा) शुक्रवार १३ ऑक्टोबर रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे.सकाळी ११.३० वाजता नागपूर येथुन वर्धा - यवतमाळमार्गे पोहरादेवी येथे आगमन व जागर यात्रेच्या समारोपीय कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी २ वाजता पोहरादेवी येथुन चंद्रपूरकडे प्रयाण करतील.
Comments
Post a Comment