शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती कलापथकाने मालेगाव तालुक्यातील जउळका(रेल्वे) येथे दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालय वाशिमच्या वतीने राज्य सरकारच्या दोन वर्षे पूर्तीनिमित्ताने शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती कलापथकाने मालेगाव तालुक्यातील जउळका(रेल्वे) येथे दिली.
Comments
Post a Comment