जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या हस्ते ध्वजारोहण
वाशीम दि १४ (जिमाका) भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम १५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालय असलेल्या प्रशासकीय इमारतीसमोर करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी श्री.षण्मुगराजन हे सकाळी ९:०५ वाजता ध्वजारोहण करतील.राष्ट्रध्वजारोहण कार्यक्रमाला विविध विभागाचे अधिकारी - कर्मचारी उपस्थित राहणार आहे. नागरिकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे.असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे
Comments
Post a Comment